A Free Covid Testing Camp was conducted inward 106 on; 25th of May (Tuesday) by the Health Department of Vasai Virar Municipal Corporation. The residents, shopkeepers, vegetable vendors & employees of restaurants including those exhibiting covid symptoms were tested. Tests were conducted on 69 residents out of which seven(7) tested positive. A special thanks to the Health Department of Vasai Virar Municipal Corporation for conducting the tests and to Shri Sai Gagan Giri Mandal & Shri Deepak Jain Saheb for making space available
Team
BAHUJAN VIKAS AGHADI
आज मंगळवार दिनांक २५ मे रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे मोफत काॅव्हीड तपासणी मोहीम वार्ड क्रमांक १०६ मध्ये राबविण्यात आली.सदर मोहिमेत लक्षणे असणार्या नागरीकांची तसेच दुकानदार,भाजीवाले आणि रेस्टॉरंट धारकांच्या कामगारांचीही तपासणी करण्यात आली.एकुण ६९ नागरीकांची तपासणी झाली असुन त्यात ७ रूग्ण पॉझिटीव्ह आधळले आहेत. सदर मोहीम राबविल्या बद्दल वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाचे विशेष आभार तसेच मोहीमेसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री साई गगनगिरी मंडळ आणि श्री दिपक जैन साहेबांचे विशेष आभार 🙏
बहुजन विकास आघाडी


