News

Developments in Naigaon and Vasai

आज दिनांक २२ नोव्हेंबर रोजी लोकनेते आमदार श्री हितेंन्द्रजी ठाकुर आणि युवा आमदार श्री क्षितिज ठाकुर ,महापौर श्री प्रविण शेट्टी,उप महापौर श्री प्रकाश रॉड्रिग्ज साहेबांच्या उपस्थितीत पी. डद्बलू .डी ,MSEDCLचे अधिकारी,रेल्वे प्रशासनाचे अधिकारी,forest department अधिकारी, तहसिलदार श्री किरण सुरवसे, महानगरपालिकेचे अधिकारी श्री राजेंद्र लाड साहेब,सभापती श्री कन्हैया भोईर,सभापती श्री वृदेश उमा पाटिल, माजी सभापती श्री रमेश घोरकाना ,नगरसेवक श्री हार्दिक राऊत,नगरसेवक श्री मनिष वर्तक,श्री संकेश पाटील ,श्री आशिष वर्तक ह्यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. सभेत विविध विषयांवर चर्चा झाली त्यातले काही ठराविक मुद्दे :
# वसई ईस्ट वेस्टचा बंद असलेल्या ब्रिड्जचे काम डिसेंबर महीन्याचा अखेरीस पूर्ण होईल जानेवारीत ब्रिड्ज सुरू करण्यात येणार आहे .
# नायगाव ईस्ट वेस्टच्या रेल्वे परिसरातील पायलिंग कामास MMRDA ला ह्या महीन्याचा अखेरीस रेल्वेकडुन काम सुरु करण्यास पर्मिशन मिळेल व लवकरात लवकर काम पुर्ण होईल
# नायगाव पूर्वेकडील जुचंद्र फाटकाकावरील महावितरणचे खांबे लवकरच शिफ्ट करण्यात येणार आहेत आणि तेथील फाटकावरील ओवर ब्रिड्जच्या कामाला लवकरच सुरुवात होईल .
# नायगाव ईस्ट व वेस्टसाठी स्टेशनच्या विरार बाजुला नविन फुट ऑव्हर ब्रिड्ज व प्रवेशद्वार बनविण्यात येणार आहे .

Visit our forum