लोकनेते आमदार श्री हितेंद्र जी ठाकूर, युवा आमदार श्री क्षितीज दादा ठाकूर, माजी महापौर श्री नारायण जी मानकर आणि माजी महापौर श्री प्रवीण जी शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन विकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आयुक्त श्री अनिल कुमार पवार यांच्याकडे नायगाव पश्चिम विभागासाठी एलईडी पथदिव्यांची मागणी केली होती
त्यानुसार उमेळा स्मशानभूमी ते अमोल नगर या मुख्य रस्त्यावर एलईडी पथदिवे बसवण्याचे काम प्रगतीपथावर असून आज उमेळा स्मशानभूमी ते नायगाव स्टेशन या रस्त्यावरती बसविलेल्या एलईडी पथदिव्यांची टेस्टिंग करण्यात आली आहे
लवकरच उर्वरित काम पूर्ण करून संपूर्ण एलईडी पथदिव्यांची लाईन सुरु करण्यात येईल
माजी नगरसेवक श्री मनीष वर्तक
माजी नगरसेवक श्री प्रवीण वर्तक
श्री आशिष वर्तक
The team of Bahujan Vikas Aghadi under the guidance of MLA Shri Hitendra G Thakur, Youth MLA Shri Kshitij Dada Thakur, Former Mayor Shri Narayan G Mankar and Shri Praveen G Shetty requested Commissioner Shri Anil Kumar Pawar for LED street lights for Naigaon West Division.
Accordingly, the work of installing LED street lights on the main road from Umela Crematorium to Amol Nagar is in progress and today the LED street lights installed on the road from Umela Crematorium to Naigaon Station have been tested.
Soon the remaining work will be completed and the entire line of LED street lights will be started
Ex-Corporator Shri Manish Vartak
Ex-Corporator Shri Praveen Vartak
Shri Ashish Vartak