वसई तालुका कला क्रीडा महोत्सवातील स्पर्धांची माहिती, तपशील आणि फॉर्म आता ऑनलाइन सुद्धा उपलब्ध.
कला विभागासाठी
व
क्रीडा विभागासाठी
या id वर आपण मेल केल्यास आपणांस लगेचच सर्व कला – क्रीडा स्पर्धांच्या माहिती व फॉर्मच्या लिंक पाठवल्या जातील.
प्रिंट काढून आपण फॉर्म १० डिसेंबर २०१७ संध्या. ६.०० वाजेपर्यंतपहिला मजला, क्रीडा मंडळ, वसई येथे सबमिट करू शकतात.
विषय :-
https://drive.google.com/open?id=1aOnYt5bew-lPK4YUwEGyVoM2K5denHa-
वेळापत्रक :-
https://drive.google.com/open?id=1Vua4XZBRpn45cQAIrHFvNlSrMQcAeIRd
वि.सु. – फॉर्म सोबत वयाचा दाखला व वसई तालुक्यात रहात असल्याच्या पुराव्याची xerox जोडणे आवश्यक.

Jayesh s kadam
you are in opening a Karate , martial arts , Self defense session in your … 9137312077 call me
Elaine
tinder dating app ,
browse tinder for free