News

Micro Piling Work completed for Naigaon East-West Flyover

WhatsApp Image 2021-02-12 at 01.39.41

लोकनेते आमदार श्री हितेंन्द्रजी ठाकुर साहेबांच्या रेल्वे प्रशासनाबरोबर झालेल्या पाठपुराव्यामुळे रेल्वे हद्दितील ब्रीड्ज पियरच्या मुख्य पायलिंगचे काम सुरू करण्या अगोदर रेल्वे ट्रॅक्स सुरक्षित ठेवण्यासाठी महत्वाचे असणारे मायक्रो पायलिंगचे काम काॅव्हिड काळात पुर्ण झाले होते. त्यानंतर ट्रेन्स सुरू झाल्यामुळे परत पर्मिशन अभावि रेल्वे हद्दितील त्याच ठिकाणचे मुख्य ब्रीड्ज पियरचे पायलिंगचे काम रखडले होते. त्या कामाला रेल्वेची रीतसर पर्मिशन मिळाली असुन, आज दिनांक ११ फेब्रुवारी पासून शेवटचे रेल्वे परिसरातील मुख्य पायलिंगचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच उर्वरीत ब्रिड्जचा उतारांचे कामही आर. पी. एस इंफ्रा प्रोजेक्ट कंपनीतर्फे सुरू करण्यात आले असुन जुन महिन्यापर्यंत नक्कीच काम पुर्ण होईल अशी शाश्वती कंपनीच्या इंजिनियरींग डीपार्टमेंटकडुन दिली गेली आहे.
आशिष वर्तक


Due to consistent coordination by Hon’ble Loknete Shri Hitendraji Thakur Saheb with the Railway Administration, Micro Piling Work was completed during Covid induced Lockdown. Micro Piling, done prior to commencement of Main Piling of Bridge Pier, is considered crucial for ensuring Safety of Railway Tracks. The Piling work pertaining to the Main Bridge slowed down owing to the resumption of train services in the abscence of Permission. The Permission has been obtained from the Railways & the Main Piling work has re commenced. Simultaneously RPS Infrastructure has also resumed the balance work of Bridge. The Engineering Department of the Company has assured that the work will be completed by June.
Ashish Vartak


 

 

 

46 Comments

  1. Wilburn

    May 7, 2021

    Very nice post. I absolutely appreciate this website.

    Stick with it!

    Here is my homepage asmr (http://bit.ly/3utYOrA)

    Reply

Leave a Comment

Your email address will not be published.