काल शनिवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी वार्ड क्रमांक १०६ मधील बहुजन विकास आघाडी आणि उमेळा- नायगाव व्यापारी मंडळातर्फे उमेळा कस्टम विभाग,बॅसिन कॅथॉलिक बॅंकेजवळ व डायस परेरा नगर लायब्ररी ह्या महत्वाच्या ठिकाणी cctv कॅमरे लावण्यात आलेल्या कॅमेर्यांचा उद्घाटनाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.येत्या काही दिवसात उर्वरित ठिकाणांचेही काम पुर्ण करण्यात येईल.
———————————————————————————————————————————————————–
With the support of Bahujan Vikas Aghadi & Umela- Naigaon Shopkeepers Association, the inaugural function of CCTV cameras was successfully carried out at Umele Village custom area, near Bassein Catholic Bank and Dias Pereira Nagar library premises. The remaining sites will also be completed in the next few days.